निवासी, NA आणि कृषी जमीन
पारदर्शक व्यवहार, प्रॉपर्टीचा विश्वास.तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी
तुमच्या स्वप्नातील प्रॉपर्टी
इथे शोधा.
जमीन, फ्लॅट, बंगला, शेतजमीन, दुकान आणि व्यावसायिक जागांसाठी एक सोपे व्यासपीठ.
सध्या ही प्रारंभिक वेबसाइट आहे. प्रॉपर्टीची प्रत्यक्ष नोंदणी व पडताळणी सेवा लवकरच सुरू होईल.
🏡
तुमची प्रॉपर्टी, तुमचा विश्वास
प्रॉपर्टीचे प्रकार
फ्लॅट, बंगला आणि फार्महाऊस
दुकाने, ऑफिस आणि गोदामे
आमचे लक्ष केंद्रित क्षेत्र
ठाणे • मुंबई • रायगड • रत्नागिरी • सिंधुदुर्ग
व्यवहारातील पारदर्शकता
कागदपत्रांची तपासणी ही उपलब्ध कागदपत्रांपुरती असते. कोणत्याही प्रॉपर्टीचा निर्विवाद मालकीहक्क हमखास असल्याची हमी या वेबसाइटवरून दिली जात नाही. व्यवहारापूर्वी स्वतंत्र कायदेशीर पडताळणी करा.